⁠  ⁠

MMRCL : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल..

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

MMRCL Recruitment 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 22

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) / General Manager (Operations) 01
2 वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) / Sr. Deputy General Manager (Operations) 01
3) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (ऑपरेशन्स सेफ्टी) / Sr. Deputy General Manager (Operations Safety) 01
4) उपमहाव्यवस्थापक (RS & P&E) / Deputy General Manager (RS & P&E) 01
5) Dy. महाव्यवस्थापक (आयटी) / Dy. General Manager (IT) 01
6) सहाय्यक महाव्यवस्थापक (ऑपरेशन सेफ्टी) / Assistant General Manager (Operation Safety) 01
7) सहाय्यक महाव्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन) / Assistant General Manager (Material Management) 01
8) सहाय्यक महाव्यवस्थापक (एस अँड टी) / Assistant General Manager (S & T) 03
9) सहाय्यक महाव्यवस्थापक (आयटी) / Assistant General Manager (IT) 01
10) सहाय्यक महाव्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) / Assistant General Manager (Electrical) 01
11) उपअभियंता (ट्रॅक) / Deputy Engineer (Track) 01
12) पर्यावरण शास्त्रज्ञ / Environmental Scientist 01
13) पर्यवेक्षक (ऑपरेशन सेफ्टी) / Supervisor (Operation Safety) 01
14) पर्यवेक्षक (साहित्य व्यवस्थापन) / Supervisor (Material Management) 01
15) कनिष्ठ अभियंता -II (ट्रॅक) / Jr. Engineer -II (Track) 02
16) कनिष्ठ अभियंता- II (S & T) / Junior Engineer- II (S & T) 02
17) प्रकल्प सहाय्यक (वित्त) / Project Assistant (Finance) 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा/ पदवीधर पदवी/ BE/ B.Tech/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

वयोमर्यादा :
वयोमर्यादा ३५ वर्षे/ ४० वर्षे/ ५५ वर्षे पेक्षा जास्त नाही. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार सवलत दिली जाईल.

किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना 34,020 ते 2,80,000 रुपये पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया :
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/ संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारावर मुलाखतीसाठी निवडले जाईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एमएमआरसीएलच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.

नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया समाप्ती तारीख : 01 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : To, Sr. Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
अधिकृत संकेतस्थळ : mmrcl.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article