एकूण पदसंख्या : ०८
पदांचे नाव :
१) सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager
२) वरिष्ठ विभाग अभियंता/ Senior Section Engineer
३) विभाग अभियंता/ Section Engineer
शैक्षणिक पात्रता : ०१) माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी पदवी / पदविका किंवा शासकीय मान्यता प्राप्त संस्थेतून कोणत्याही आयटी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदविका किंवा अभियांत्रिकी पदवी ०२) अनुभव.
fee : नाही
वेतनमान (Pay Scale) : ४१,८००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नोकरी ठिकण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, 8th वी मजली, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 (संचालक)
संचालक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएएमटीटीआरआय बिल्डिंग, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 (महाव्यवस्थापक)
अधिकृत वेबसाईट – mmrda.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification): पाहा