MNC : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये 50 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 8, 2022
Follow Us

MNC Maharashtra Nursing Council Recruitment 2022: महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (महा नर्सिंग कौन्सिल)मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 50

पदाचे नाव:

लेखापाल
शैक्षणिक पात्रता : मुख्य विषय म्हणून अकाउंटन्सीसह वाणिज्य शाखेतील पदवी

संगणक पर्यवेक्षक सह प्रोग्रामर
शैक्षणिक पात्रता : MCA / MCM / B.E. / B.TECH. / M.E. / M.TECH. संगणक विज्ञान किंवा अभियांत्रिकी किंवा समकक्ष

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
फी: फी नाही
वयोमर्यादा: 33 वर्षे
वेतन श्रेणी: 65000 /- रु पर्यंत

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्ता: अध्यक्ष, C/o I/C रजिस्ट्रार, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, 5 वा मजला, बॉम्बे मॅच्युअल अॅनेक्स, गनबो स्ट्रीट, ऑफ. डी.एन. एन रोड, फोर्ट मुंबई- 400001.
निवड पद्धत: मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtranursingcouncil.org/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
लेखापाल: येथे क्लीक करा
संगणक पर्यवेक्षक सह प्रोग्रामर: येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now