मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे 133 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 3, 2025
Follow Us

MPF Ambarnath Recruitment 2025 : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टर अंबरनाथ येथे विविध पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 133

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावट्रेड/विषयपद संख्या
1ज्युनियर टेक्निशियनटर्नर35
मशिनिस्ट35
फिटर10
इलेक्ट्रॉनिक फिटर25
इलेक्ट्रिक फिटर05
मिलराइट05
एक्सामिनर15
2ज्युनियर मॅनेजरएन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग01
3डिप्लोमा टेक्निशियनटूल डिझाईन02
Total 133

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: NAC/NTC (Turner/Machinist/Fitter General / Mechanic Machine Tool Maintenance / Tool & Die Maker/Electronics Mechanic/Electrician / Power Electrician/Millwright Mechanic / Mechanic Machine Tool Maintenance / Mechanic Advanced Machine Tool Maintenance / Mechanic Mechatronics/in Fitter / Machinist / Welder / Electrician / Fitter Electronics)
पद क्र.2: प्रथम श्रेणी एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग (टूल अ‍ॅण्ड डाय) डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 नोव्हेंबर 2025 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल?

ज्युनियर टेक्निशियन- 21,000/- ते 34,227/-
ज्युनियर मॅनेजर- 30,000/- ते 47,610/-
डिप्लोमा टेक्निशियन- 23,000/- ते 37,201/-

नोकरी ठिकाण: अंबरनाथ (ठाणे)
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2025

जाहिरात (PDF)Click Here
अर्ज (Application Form)Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now