⁠  ⁠

MPSC राज्यसेवा परीक्षेची नवी तारीख जाहीर ; जाणून घ्या !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC 2021 – New Exam Dates (Updated)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, या परीक्षेची नवी तारीख आज जाहीर करण्यात आली आहे 

त्यानुसार, मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्य लोक सेवा पूर्व परीक्षा तर
अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ठरलेल्या तारखेला होतील.

परीक्षेच्या तारखा आता खालीलप्रमाणे :

MPSC राज्यसेवा पूर्व २०२० – रविवार दि. २१ मार्च २०२१
MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० – शनिवार, २७ मार्च २०२१
MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा -२०२०
रविवार ११ एप्रिल २०२१

mpsc 21 march

या अगोदर निश्चित करण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० १४ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती.

Share This Article