महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर 2024 पासून सुरु होईल. तर 13 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
एकूण रिक्त जागा : 98
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब – 12
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
2) प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ – 05
शैक्षणिक पात्रता : i) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ii) पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पीएच.डी. आणि एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान 8 संशोधन प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
3) प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ – 45
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (ii) B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. किंवा B.E.,B.Tech.+ MCA (ii) 10 वर्षे अनुभव
4) प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ – 03
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ii) पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पीएच.डी. आणि एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान 8 संशोधन प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
5) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट – 33
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2025 रोजी, 18 ते 54 वर्षे[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :