MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) तर्फे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२१ पदांच्या ६३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जून २०२२ आहे.
MPSC Civil Judge Recruitment 2022 : एकूण जागा : ६३
परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नवीन विधी पदवीधर 63
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
3) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट : २३ डिसेंबर २०२१ रोजी, [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी: ५४४/- रुपये [मागासवर्गीय – ३४४/- रुपये]
परीक्षा दिनांक : ०२ जुलै २०२२ रोजी
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई व नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा