⁠  ⁠

महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा 2023 (510 जागा रिक्त)

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Engineering Services Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा 2023 – 510 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 510

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 495
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
2) महाराष्ट्र विद्युत सेवा 15
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे असावे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023

परीक्षा: 28 जानेवारी 2024
परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
अधिकृत वेबसाईट:
जाहिरात पहा
अ. क्र.1: पाहा 
अ. क्र.2: पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article