⁠  ⁠

MPSC मार्फत ‘पोलीस उपनिरीक्षक’सह विविध पदांच्या 480 जागांवर भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Group B Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार याभरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 480

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहायक कक्ष अधिकारी,गट ब – 55
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
2) राज्य कर निरीक्षक,गट ब – 209
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
3) पोलीस उपनिरीक्षक,गट ब – 216
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
वेतनश्रेणी : सर्व संवर्गासाठी ९-१४: रुपये ३८६००/- ते १२२८००/- पगार मिळेल, तसेच अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
पूर्व परीक्षा: 05 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article