---Advertisement---

MPSC मार्फत विविध पदांच्या 370 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

MPSC State Service Prelims Admit Card 2021
---Advertisement---

MPSC Medical Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांच्या एकूण ३७० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : ३७०

पदाचे नाव आणि जागा :

1) जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग 172
2) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग 42
3) शरीर विकृती शास्त्रज्ञ 12
4) मनोविकृती चिकित्सक 20
5) नेत्र शल्कचिकित्सक 17
6) बधिरीकरण तज्ज्ञ 15
7) क्ष किरण शास्त्रज्ञ 21
8) अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ 05
9) विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ) 28
10) वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) 09
11) वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा) 15
12) वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) 14

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS/MD/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii) अनुभव

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 35 वर्षे & 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी :  खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.