⁠  ⁠

MPSC मार्फत 433 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Medical Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ४२९

पदाचे नाव आणि पदसंख्या

१) वैद्यकीय अधिकारी, गट-ब / Medical Officer (Group-B) ४२७
२) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (अलिबाग) / Medical Officer (Group-B) (Alibaug) ०१
३) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (सातारा) / Medical Officer (Group-B) (Satara) ०१

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी १९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ३९४/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – २९४/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article