MPSC मार्फत पदांसाठी नवीन भरती ; 56000 पासून वेतन मिळेल

mpsc rajyaseva exam 2022

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे. एकूण जागा :: ०३ रिक्त पदाचे नाव : मुख्य प्रशासकीय अधिकारी / Chief Administrative Officerशैक्षणिक पात्रता : ०१) कला, विज्ञान, … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांसाठी भरती, पदवीधरांना संधी..

mpsc

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ डिसेंबर २०२२ आहे. एकूण जागा : १३ रिक्त पदाचे : उप संचालक / Deputy Directorशैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीवयाची अट : … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

mpsc

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे. एकूण जागा : ३८ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) सहायक प्रारूपकार-नि-अवर … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 378 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

MPSC Technical Services Recruitment 2022

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा (Maharashtra Public Service Commission) आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी भरती आयोजीत करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022  26 ऑक्टोबर 2022(11:59 PM) आहे. MPSC Technical Services Recruitment 2022 एकूण जागा : ३७८ … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 88 जागा

mpsc rajyaseva exam 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२२ आहे. एकूण जागा : ८८ १) वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

mpsc rajyaseva exam 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२२ आहे. MPSC Bharti 2022 एकूण जागा : १२ पदाचे नाव : उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) वैधानिक विद्यापीठ किंवा कोणत्याही … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या पदासाठी भरती ; पगार 56,100

mpsc rajyaseva exam 2022

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२२ आहे. एकूण जागा : १ पदाचे नाव : संशोधन अधिकारी गट अ शैक्षणिक पात्रता : एकाकी पद प्रतिनियुक्तीने भण्याकरिता शासनाच्या … Read more

MPSC मार्फत 433 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

MPSC State Service Prelims Admit Card 2021

MPSC Medical Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२२ आहे. एकूण जागा : ४२९ पदाचे नाव आणि पदसंख्या १) वैद्यकीय अधिकारी, गट-ब / Medical Officer (Group-B) ४२७२) वैद्यकीय अधिकारी, गट-ब … Read more

MPSC गट क : पदांमध्ये मोठी वाढ ; शासनाकडून नवे ज्यादा पदांचे मागणीपत्र प्राप्त

MPSC Group C Recruitment 2022 1

MPSC Group C Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) विविध पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. एकूण २२८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे. अपडेट : या बाबत आयोगाने … Read more

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी…[मुदतवाढ]

MPSC Recruitment 2022

MPSC Subordinate Services Recruitment 2022 : MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पदवी उत्तीर्णांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची 15 जुलै 2022  24 जुलै 2022 आहे. MPSC Recruitment 2022 एकूण जागा : 800 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या : … Read more