आपले नशीब उजळण्यासाठी आपणच धडपडावे लागते. नवनाथ संकपाळे हा शेतकरी कुटुंबात जन्मलेला लेक.नवनाथचे शालेय शिक्षण हे २०१३ मध्ये जिल्हा परिषद शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर २०१५ मध्ये पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बीएससीची पदवी पूर्ण केली. नवनाथ संकपाळे याचा भाऊ सागर संकपाळे या चहा हॉटेल चालवतो. पदवी शिक्षण झाल्यानंतर त्याने अभ्यासला सुरुवात केली.
नवनाथचे शालेय शिक्षण हे २०१३ मध्ये जिल्हा परिषद शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर २०१५ मध्ये पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बीएससीची पदवी पूर्ण केली. आतापर्यंत नवनाथने दोन वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.नवनाथने ही रात्रंदिवस अभ्यास केला. हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. यात त्यालादोन वेळेस अपयश आले तरीही खचून न जाता आईने धीर देत पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी पाठिंबा दिला. वडिलांची इच्छा होती त्याने अधिकारी व्हावे.
त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवून कुठल्याही गोष्टीत खचून न जाता अभ्यास केल्याने यश नक्कीच मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी दिली.तरीही जिद्ध आणि चिकाटी वापरून आई – वडिलांच्या परिश्रमाचे चीज करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्याची आता पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली