परिक्षेला सामोरे जाताना…
प्रिय विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार,
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही Novel Covid-19 (कोरोना विषाणू संसर्गा)मुळे आपल्या नियोजित तारखेपेक्षा तब्बल 21 दिवस तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे जाणे हे काही MPSC करीता नवीन नाही. या आधी सुद्धा 2013 ला Data Corrupt झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. आता Extra भेटलेल्या दिवसांचा उपयोग कट ऑफ पेक्षा अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी 5 एप्रिल फोकस करुनचं अभ्यास केलेला होता. आता आपल्याला अभ्यासासाठी आणखी एक्ट्रा 21 मिळालेले आहेत. याचा सदुपयोग आपण अधिक गुण मिळविण्यात करु शकतो. तसेच पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक गुण अधिक मिळविल्यानंतर मुख्य परीक्षेच्या दावेदारीचा खुंठा अधिक बळकट करु शकतो.
26 एप्रिल च्या अनुषंगाने आपण विषयावर, घटकावर SWOT Analysis केलेले असेलच आणि काही घटक, उपघटक न करण्याचे किंवा Or ला टाकण्याचे ठरलेले असेल तर आता वेळ मिळालेला असल्यामुळे कोणताही टॉपीक, घटक, उपघटक, सोडण्याची गरज नाही. प्रत्येक विषयाची तयारी करण्याची हीच उत्तम वेळ आहे, कारण परीक्षेच्या या काळात मेंदू अधिक कार्यक्षमरित्या अनेक मार्गांनी दिलेली माहिती अचूक ग्रहण करत असतो. म्हणून अधिक संदर्भ साहित्य, सेल्फ नोट्स, अंडरलाईन, हायलाईट केलेले मुद्दे, Tricks, क्रम वारंवार वाचून काढणे अधिक गरजेचे आहे. या लेखात मी राज्यसेवा पेपर क्रमांक-1 या 200 गुणांच्या पेपर मधील विषयवार घटक – “जे अति आवश्यक आहेत व त्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात.” याबद्दल माहिती देणार आहे. हे मुद्दे परीक्षेच्या अगोदर अधिकाधिक वेळेस वाचून संपविणे गरजेचे आहे.
कारण, No Vision without Revision.
Important MPSC Rajyaseva Revision Topics
चालू घडामोडी
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
13
10
16
2016
2017
2018
2019
12
13
10
11
राजकीय घडामोडी
लोकसभा निवडणूक, मतांची टक्केवारी (पक्षनिहाय)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, श्री भगत सिंह कोश्यारी, सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री.
कलम 370, जम्मु-काश्मिर पुनर्रचना.
नवीन राज्यपाल नियुक्ती
एकूण महिला खासदार-महाराष्ट्र, भारत
एकूण महिला आमदार
Howdy Modi, Namaste Trump Program.
न्या.शरद बोबडे
NPP – राष्ट्रीयपक्ष
नवीन घटनादुरुस्ती विधेयके- 122, 123, 124, 125, 126
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग
नागरिकत्व सुधारणा विधेयक
आंध्र विधान परिषद बरखास्त
नवीन नियुक्त राज्यपाल, महिला राज्यपाल
कायदा आयोग
आर्थिक घडामोडी
Budget 2020 नवीन योजना
महाराष्ट्र Budget नवीन योजना
महारत्न कंपनी
15 वा वित्त आयोग
बँकांचे विलिनीकरण
मसाला बॉण्ड
अमेरिका – भारत व्यापारी संबंध
दक्षिण किनारी रेल्वे
सक्षम 2019
नवीन GI टॅग
अहवाल निर्देशांक
मानव विकास अहवाल- आशियात भारताच्या अधीचे देश, BRICS मध्ये क्रम, SAARC मध्ये HDI ने क्रम
जागतिक उपासमार निर्देशांक – GHI मापदंड
जागतिक शांतता निर्देशांक
जागतिक आनंदी अहवाल
स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट
कृषी पर्यावरण घटक
20 वी पशुधन गणना
मत्स्य उत्पादन – i) सागरी ii) गोडे iii) एकूण
देशातील पहिला कचरा कॅफे – अणिकापूर
राज्य – फुल पाखरु – क्रमाने लक्षात ठेवणे
जागतिक वारसा स्थळ
रामसर क्षेत्र
महाशिर मासा, मागुर मासा
प्रदुषित शहरे
Aqua मेगा फुड पार्क
भरड धान्य वर्ष
Amazon, Australia तील वणवे
Operation Clean Art
ग्रेटा थनबर्ग
हवामान आणीबाणी घोषित करणारे देश
आरोग्य
ई-सिगारेट
नवीन AIIMS
टिबी हरेगा देश जितेगा अभियान
मलेरिया निर्मुलन – मेरा इंडिया अभियान
Corona Virus
संरक्षण
संरक्षण दलातील विविध पदांवरील महिला
तिन्ही सेना दल प्रमुख
Chief Of Defence Staff
Operation कायला मुलर
Operation बंदर
Operation सनराईज
विविध लष्करी सराव
अंतरीक्ष
RISAT 2 BR-1 प्रक्षेपण
नवीन चंद्राचा शोध
महिला असलेला स्पेसवॉक
चांद्रयान-2
मिशन शक्ति
गगनयान
इस्त्रो
विज्ञान तंत्रज्ञान
भारतीय विज्ञान काँग्रेस (शेवटच्या 4 लक्षात ठेवणे)
टॉप 5 महासंगणक व देश
हेलीकॉप्टर परिषद
54 अनावरण करणारा देश
डीडी अरुण प्रभा
विविध रोबोट
नेमणूका निवड
मनोज नरवणे
सुदंर पिंचाई
सुरजित भल्ला
अभिताभ कांत
बोरीस जॉन्सन
रंजन गोगोई
साना मरीन
निधन
टी.एन.शेषन
अरुण जेटली
शिला दिक्षित
गिरीश कर्नाड
श्रीराम लागू
कोबे ब्रायंट
क्रीडा
क्रिकेट वर्ल्ड कप- 2019
रणजी चषक
हॉल ऑफ फेम मधिल भारतीय खेळाडू
सुलतान अझलन शहा हॉकी चषक
Tennis Grand Slam
फीफा महिला वर्ल्ड कप
जागतिक कुस्ती स्पर्धा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
गोपाल श्रेष्ठ
हिमा दास
अरुणिमा सिन्हा
खेलो इंडिया स्पर्धा.
बॅलोन डी ओर पुरस्कार
पुरस्कार
भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीयन, महिला
पद्म पुरस्कार – महाराष्ट्रीय व त्यांचे क्षेत्र
दादासाहेब फाळके पुरस्कार
Vaccine Hero पुरस्कार
ज्ञानपीठ
साहित्य अकादमी पुरस्कार- महाराष्ट्रातील व्यक्ती – बाल, युवा पुरस्कार प्राप्त लेखक व पुस्तके
मॅगसेसे पुरस्कार
नोबेल पुरस्कार – शांतता, साहित्य, अर्थशास्त्र, वैद्यकीय
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार व देश
चित्रपट महोत्सव
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -गोवा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार
सार्क चित्रपट पुरस्कार
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड
परिषद
BRICS शिखर परिषद
नाम शिखर परिषद
RCEP
G-20
G-7
विविध महोत्सवी वर्ष
महात्मा गांधीजींची 150 वी जयंती
श्री.गुरुनानाक देव 550 वी जयंती
डॉ.विक्रम साराभाई जन्म शताब्दी वर्ष
संमेलने
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय नाट्य संमेललन
दिन विशेष – सर्वात महत्वाचे – थिम विचारली जाते
जागतिक हात स्वच्छ धुवा दिन
जागतिक जलदिन
जागतिक मलेरिया दिन
जागतिक मच्छर दिन
जागतिक समुद्र दिवस
जागतिक अंडी दिन
जागतिक पर्वत दिवस
योजना कार्यक्रम
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना
किसान मानधन योजना
उम्मीद, निदान उपक्रम
उत्सर्जन व्यापार योजना
गोल कार्यक्रम
पीएम जनआरोग्य योजना
कुसुम योजना
प्रवासी तीर्थ दर्शन योजना
गोवरधन योजना
कन्याश्री योजना
समित्या/आयोग
नंदन निलकेणी समिती
अजय भूषण पांडे समिती
मिहीर शाह समिती
जयराम रमेश पॅनल
इतर घडामोडी
राष्ट्रीय नागरी वारसा संग्रहालय
देशातील सर्वात उंच लांब पुल, बोगदा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
इंडोनेशियाची नवीन राजधानी
रशियाचे अनुशक्तिवर चालणारे जहाज
Trump यांच्यावरील महाभियोग
OPEC मधून बाहेर पडणारे देश
करतापूर साहिब कॉरिडॉर
जलनिती जाहिर करणारे राज्य
Anti Mob Lynching धोरण जाहिर करणारे राज्य
राज्यशास्त्र
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
14
11
07
2016
2017
2018
2019
13
12
15
19
घटना निर्मिती
संविधान सभेची मागणी
रचना निर्मिती
संविधान सभेतील महिला व पक्ष
मसुदा समितीवरील सदस्य
संविधान सभेच्या समित्या
विविध स्त्रोतापासून तयार करण्यात आलेली घटना
प्रस्तावना
विविध खटले
त्यातील महत्वाच्या शब्दांचा क्रम
संघराज्य
नवीन राज्यांची निर्मिती – विधेयकाचा प्रवास
राज्य स्थापनेचा क्रम
एस.के.धर, जे.व्ही.पी. राज्यपुनर्रचना आयोग
नागरिकत्व
नागरिकत्वाचे संपादनाचे मार्ग
नागरिकत्वाची समाप्ती
मुलभूत हक्क
परकीयांना व स्वकीयांना उपलब्ध असलेली कलमे
25, 26, 27, 28, 29, 30 कलमे महत्वाची
घटनात्मक उपाययोजना – सर्वोच्च व उच्च न्यायालयाची भूमिका
भाग – III बाहेरील हक्क – 265, 300A, 301, 326
मार्गदर्शक तत्वे – लक्षात ठेवताना वर्गीकरणानुसार लक्षात ठेवा
समाजवादी
गांधीवादी
उदारमतवादी
39A, 43 A, 43 B, 50 महत्वाची
भाग IV बाहेरील – 335, 350A,351
मुलभूत कर्तव्ये
कर्तव्यांचा क्रम, कर्तव्यांवरील टीका
सरदार स्वर्ण सिंह समिती, वर्मा समिती
संघराज्य व्यवस्था
वैशिष्ट्ये
संघराज्य व्यवस्थेवरील टीका
घटना दुरुस्ती
i) कलम 368 पद्धती, प्रकार व त्यांची उदाहरणे
ii) 24 वी घटनादुरुस्ती, केशवानंद भारती खटला
कार्यकारी मंडळ
राष्ट्रपती – निवणूक, महाभियोग
नकाराधिकार
विविध विधेयकाबाबत राष्ट्रपतींचा अधिकार
बिनविरोध राष्ट्रपती
सर्वाधिक मते मिळविणारे राष्ट्रपती
उपराष्ट्रपती न होता राष्ट्रपती
महान्यायवादी
कलम, अर्हता, पदावधी, कार्य
केंद्रीय मंत्रीमंडळ
91 वी घटनादुरुस्ती
41 वी घटनादुरुस्ती
कॅबीनेट शब्दाची उत्पत्ती
संसद
राज्ससभेची रचना
राज्यसभेतील राज्यांचा जागेनुसार क्रम
लोकसभेतील एससी/एसटी जागेनुसार राज्यांचा क्रम
जागा रिक्त करणे
संयुक्त बैठक
तहकुबी, सत्रसभापती
प्रलंबीत विधेयकांची स्थिती (विसर्जनानंतर)
तारांकीत, अतारांकीत प्रश्न
विविध विधेयके, प्रकार
लोकलेखा, लोकअंदाज, सार्वजनिक उपक्रम समिती
महालेखा परीक्षक
न्यायव्यवस्था
प्रारभिक अधिकार क्षेत्र (उच्च व सर्वाच्च न्यायालय)
न्यायाधिश पात्रता
उच्च न्यायालये – कार्यस्थान, खंडपीठे
राज्यपाल
स्वेच्छाधिन अधिकार
विधान परिषद – सदस्य संख्या
विधान सभा – सदस्य संख्या
महाधिवक्ता /- कलम
कलम 371 – वैधानिक विकास महामंडळे क्रमाने जोड्या लावा.
केंद्र-राज्य संबंध
कलम – 292, 293
कलम – 365, 256
कलम – 262, 263
केंद्रशासित प्रदेश
निर्मिती व कारणे
स्थापनेनुसार क्रम
आणिबाणी
प्रकार, संमती, कालावधी समाप्त करणे
पंचायत राज
केंद्र व राज्य समित्या
कलम 243-m
विविध राज्यातील नावे
सदस्य संख्या
शहरी स्थानिक संख्या
नगरपरिषद
नगरपालिका
महानगरपालिका
जिल्हा नियोजन समिती
न्याधिकरणे
कटल मंडळे – स्थापना, रचना
निवडणूक आयोग
स्थापना, कलम, केंद्र व राज्य आयोग
मुख्य आयुक्त – अर्हता, पदावधी
भाषा –
350 A
कलम 343-351 जोड्या लावा
अनुसूची –
भूगोल
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
13
17
11
2016
2017
2018
2019
17
18
19
15
पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत
पृथ्वीचे अंतरंग -विलगता
खडकांचे प्रकार व निर्मिती
ज्वालामुखी व ज्वालामुखीचे प्रकार
भूकंप – प्राथमिक लहरी, दुय्यम लहरीतील फरक – Epicenter, Focus, रिश्टर स्केल
नदी, हिमनदी, वारा याद्वारे निर्मित भूरुपे
सौरशक्ती- Heat Budget, Albeda effect
ग्रहीयवारे, मान्सुनवारे, स्थानिक वारे- उष्ण, थंड देशानुसार वर्गीकरण लक्षात ठेवणे
ढग निर्मिती व प्रकार
मृदा – भारत, जग, महाराष्ट्र
वने व त्यांचे प्रकार – महाराष्ट्र
खनिज संपत्ती कालखंड व वितरण – भारत, महाराष्ट्र
नदी प्रणाली – उगमस्थान, पात्रानुसार क्रम, नदीवरील विविध प्रकल्प – भारत, महाराष्ट्र, जग
धबधबे, सरोवरे – भारत, महाराष्ट्र,जग
पर्वत शिखरे – उंचीनुसार -जग, भारत, महाराष्ट्र
वन्यजीव क्षेत्रे – भारत, महाराष्ट्र
उर्जा संसाधने – भारत, महाराष्ट्र
स्थलांतर वसाहती – महाराष्ट्र
डॉ.जी.टी.त्रिवार्थानुसार हवामान विभाग
महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग
पर्यटन स्थळे- महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय वार रेषा
जागतिक महासागार व वितरण
जागतिक वाळवंट व त्याचे वितरण
विविध गवताळ प्रदेश व वितरण
जागतिक स्तरावरील विविध आदिवासी समूह
भारत व महाराष्ट्रातील आदिवासी समूह
अभयारण्ये – महाराष्ट्र
पर्यावरण
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
06
07
04
2016
2017
2018
2019
07
06
06
07
ऑटोकॉलॉजी, सिनिकॉलॅजी
जीवसमुदाय
जैव भु रसायन चक्रे
निश, किस्टोन प्रजाती
खारफुटी वने व प्रमाण
कोरल ब्लिचिंग
जैवविविधता प्रकार, र्हास, संवर्धन, धोकाग्रस्त प्रजाती
हॉट स्पॉट्स, संवर्धनाचे प्रयत्न, विविध प्रकल्प, वर्ष
राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य – महाराष्ट्र, भारत (लहान-मोठे)
व्याघ्र अहवाल – 2018
वन अहवाल – 2019
प्रदुषण – प्रकार
जैवसंचय, जैवविस्तारीकरण
हरितगृह परिणाम
विविध संस्था, करार स्थापना, मुख्यालय
अर्थशास्त्र
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
16
09
09
2016
2017
2018
2019
08
1516
15
15
राष्ट्रीय उत्पन्न
GDP, GNP, NNP संकल्पना
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापाचे प्रयत्न
उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत
आधारभूत वर्ष
हरित जीडीपी
आर्थिक वर्ष
दारिद्र्य
विविध तज्ज्ञ समित्यांची दारिद्र्यगणना
निरपेक्ष-सापेक्ष दारिद्य्र
बहुआयामी-दारिद्य्र -आयाम
बेरोजगारी प्रकार – UPS, CWS, CDS
मानव विकास निर्देशांक – आयाम
लिंग असमानता निर्देशांक – आयाम
पैसा/चलन
पैश्याची कार्य
बिटकॉईन – जग, भारत
किमान निधी पद्धत, प्रमाण निधी पद्धत
विमुद्रीकरण – वर्ष
चलनवाढ
नॅरो मनी, ब्रॉड मनी
चलनवाढ निर्देशांक
चलनवाढ प्रकार
चलनवाढीचे कारणे, परिणाम
भारतीय वित्तीय बाजार
ATMचे प्रकार
NPCI
भारतीय बँका स्थापना, मुख्यालय
आर्थिक वर्ष
चललनविषयक धोरण
अग्रक्रम क्षेत्र पुरवठा
सार्वजनिक वित्त
अर्थसंकल्प प्रकार
महसुली तूट, राजकोषिय तुट
तुटीचा अर्थभरणा
कररचना
प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्षकर प्रकार
करांसाठीचा समित्या
जीएसटी दर
एकूण कर संकलन क्रम
वित्त आयोग – 14 व 15 तील राज्यांचा वाटा, सूत्र
सहकार
उद्योग
औद्योगिक धोरण
एमआरटीपी व स्पर्धा कायदा
SEZ, Make in India
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग संकल्पना
पायाभूत सुविधा
राष्ट्रीय महामार्ग क्रम
Expressway
Metro Railway, रेल्वे विभाग, विद्युतीकरण प्रमाण
ऊर्जा निर्मिती क्षेत्रानुसार व वापरानुसार क्रम
परकीय व्यापार
आयात, निर्यात -वस्तू, देश, क्रम
रुपयाचे अवमूल्यन वर्ष व प्रमाण
पंचवार्षिक योजना
वर्ष – प्रतिमान
मुख्यभर – सुरुवात केलेल्या योजना (लोहपोलाद, खत, धरणे)
नियोजित दर -साध्यदर
निती आयोग – नियोजन आयोग फरक
आंतरराष्ट्रीय संस्था
WTO, IMF, GATT, ASEAN
WTO, IMF अहवाल
इतिहास
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
15
17
18
2016
2017
2018
2019
21
16
15
15
प्राचीन भारत
पुरापाषाणकाळ, मध्यपाषाणकाळ, नवपाषाणकाळ
ताम्रपाषाणिक संस्कृती
मोंहजोदडो, हडप्पा संस्कृती, हडप्पाकालीन नगरे व सापडलेल्या वस्तू
विविध उत्खनन ठिकाणे व शास्त्रज्ञ
वैदीक साहित्ये – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद
संगम साहित्य
हर्यंक वंश, आजीवक संप्रदाय, लोकायत
जैन धर्म, बौद्ध धर्म
महाजनपद – राजधानी
बौद्ध परिषदा – अध्यक्ष स्थान
मौर्य साम्राज्य – अशोकाचे अभिलेख
प्रशासन व त्यातील अधिकार्यांची नावे
सातवाहन, राष्ट्रकुट कालखंड
गुप्त काळ हर्षवर्धन
चोल साम्राज्य
(या विभागात सर्वात जास्त Focus हा संस्कृती, राजे व त्यांनी धारण केलेल्या उपाधी, ग्रंथ व लेखक, निर्माण केलेले मंदीर, स्तुप यावर असेल.)
मध्ययुगीन
विविध ग्रंथ व लेखक
परदेशी पर्यटक व भेट घेतलेले राजे
दिल्ली सल्तनत- क्रमाने सत्ताधिश तसेच त्यांचा कालखंड
त्या काळातील बांधकाम, ग्रंथ, संगित, काव्य, शेती, कर, यावर प्रश्न
विविध राजांनी धारण केलेल्या पदव्या, उपाधी व त्यांची मुळ नावे
बहामनी उत्तरकालीन राज्य
विजयनगर साम्राज्य यातील राजे व उपाधी
मुघल साम्राज्य – क्रमाने सत्ताधीश
Greater Mughals- Later Mughals
त्यांच्या पदव्या व उपाधी
अकबर, हुमायुँ अधिक Focus करणे
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था
मुघल सत्तेचा र्हास
आधुनिक
वृत्तपत्र व संपादक
खालसा पद्धत
इंग्रज – म्हैसूर तह
1857 चा उठाव*
इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना
लोकमान्य टीळक व काँग्रेस
होमरुल लिग
गांधी युगातील चळवळी
मौर्ले-मिंटो, माँटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणा
नेहरु अहवाल
अलिगड चळवळ
सुभाषचंद्र बोस – आझाद हिंद सेना
राजाजी योजना ते माऊंट बँटन योजना
रॅम्से मॅलडोनाल्ड जातीय निवाडा
गांधी – आर्यविन करार
क्रांतीकारी चळवळी – उठाव व वध
थिओसॉफीकल सोसायटी
ब्राम्हो समाज, सत्यशोधक समाज
आर्यसमाज, प्रार्थना समाज
रोमाश्यांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, भिल्लांचा उठाव
समाजसुधारक
महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षि कर्वे
जगन्नाथ शंकर शेठ, विनायक सावरकर
सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई
महाराष्ट्रातील महिलांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान
संयुक्त महाराष्ट्र चळवळ व त्यांच्यासभा, परिषदा
हैद्राबाद मुक्तीसंग्राम
सामान्य विज्ञान
वर्ष
2013
2014
2015
प्रश्न
23
29
21
2016
2017
2018
2019
23
20
20
21
सुक्ष्मजीव व रोग
जीवाणू, विषाणू यांमुळे होणारे रोग
टी.बी. निर्मुलन वर्ष, कालाआजार निर्मुलन वर्ष
कोरोना विषाणू
आजारांचे प्रकार
Zoonosis
पोषण
प्राण्यांमधील पोषण कमी/ अधिक्याने होणारे आजार
वनस्पतीमधील पोषण
कर्बोदकांचे प्रकार व वर्गीकरण
पेशी व उती
पेशीचे प्रकार
पेशी अंगके व कार्य
प्राणी व वनस्पती उती कार्य
आदिकेंद्रीकी, दृश्यकेंद्रकी पेशींची उदाहरणे
सजीवांचे वर्गीकरण
वर्गीकरणाच्या पद्धती, शास्त्रज्ञ
प्राणी व वनस्पती वर्गीकरण
सिलोम
टेरिडोफायटा, आर्थोपोडा, इकीयानोडर्माटा, रेप्टीलिया यातील उदाहरणे अधिक येतात.
उभयचर प्राण्यांचे वर्ग
अंडज व जरायुज प्राणी
संप्रेरके
मानवातील संप्रेरके कार्य,प्रकार
आजार- अधिक्यामुळे / कमरतेमुळे
वनस्पती अधिक संप्रेरके – कार्य प्रकार
संप्रेरकांचा व्यावहारिक उपयोग
Pheromone व Hormone मधील फरक
पचनसंख्या
अन्नपचनाचा क्रम
लहान व मोठे आतडे लांबी
पाचक रस व द्रव्य सानू
मानवी उक्रांती
मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे
उत्क्रांत झालेल्या मानवाचे नाव
श्वसन
ऑक्सी व विनॉक्सी श्वसन उदाहरणे
श्वसनास मदत करणारे रंगद्रव्य
C3, C4, CAM वनस्पती
रक्ताभिसरण संस्था
रक्त व त्यातील घटक
हृदयाचे कार्य
उत्सर्जन संस्था
विविध प्राण्यांमधील उत्सर्जन प्रकार Ex-Ureotelic, Aminotelic
उत्सर्जन संस्थेचा क्रम
नेफ्रॉन मधील रक्त गाळण्याची क्रिया
प्रजनन संस्था
परागी भवनाचे प्रकार
अपूर्ण फूल
प्रजननाच्या पायर्या
चेता संस्था
Reflex Action
प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क,मस्तिष्क पुच्छ कार्य
अस्थी संस्था
हाडांची संस्था
लहान-मोठे हाड
हाडांचा क्रम
गुणसुगी विकार, जुनकीय विकार, रक्तासंबंधी विकार
भौतिकशास्त्र
अदिश राशी, सदिश राशी प्रकार – Electromagnetic Spectrum
अपस्करण, परावर्तन, अपवर्तन, संपूर्ण आंतरिक परावर्तन यांची उदाहरणे
अंतर्वक्र, बहिर्वक्र आरसा उदाहरणे
भिंगाचे उपयोग व गणितीय उदाहरणे
मानवी डोळा आजार व उपचार
विद्युतधारा
वाहकांचे प्रकार
एकसर व समांतर जोडणी उदाहरणे व उपयोग
विद्युत धारेचे प्रकार
गती
गतीचे प्रकार, समिकरणे, उदाहरणे
बल
कार्य, उर्जा, शक्ती
उर्जेचे प्रकार
उर्जेचे रुपांतर
उदाहरणे
उष्णता
पाण्याचे असंगत आचरण
उष्णतेचे स्थानांतरण
ध्वनी
तरंगाचे प्रकार
ध्वनीचे प्रसारण
अतिश्राव्य ध्वनीचे उपयोग
उदाहरणे
किरणोत्सार
अल्फा, बीटा, गॅमा – गुण वैशिष्टये
X-Rays, Infra-red, UV उपयोग
केंद्रकीय विखंडन, संमीलन
रसायनशास्त्र
द्रव्याचे वर्गीकरण
मूलद्रव्ये, संयुगे
मिश्रणाचे प्रकार
अणुसिद्धांत
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन, पॉझिट्रॉन
अणुअंक, अणुवस्तुमानांक
समस्थानिके उपयोग
समभारिके, समन्युट्रॉन
रासायनिक बंध
भौतिक बदल, रासायनिक बदल
रासायनिक अभिक्रीया
दैनंदिन जीवनातील आम्ले
विविध पदार्थ्यांचे pH
प्रसामान्यतेवर आधारित उदाहरणे
धातू, अधातू फरक व उदाहरणे
लोखंड व त्याचे प्रकार
महत्वाच्या धातुंची खनिजे/ धातूके
अल्काईन, अल्कीन, अल्केन
Omega 3 Fatty Acid
कार्बनी संयुगाचे उपयोग
दैनंदिन जीवनातील रसायने, उपयोग व त्यांची व्यावहारिक नावे.
डॉ हर्षल कुलकर्णी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक MSc. Bed. PhD. 9158222085