---Advertisement---

MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे 1085 जागा

By Chetan Patil

Published On:

MPSC State Service Prelims Admit Card 2021
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (MPSC Subordinate Services Main Exam 2022) साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा : १०८५

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) -१००
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

२) राज्य कर निरीक्षक (गट-ब)- ६०९
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

३) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)- ३७६
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वयाची अट : १८ते ३८ वर्षे[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

भरती शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 544/- रुपये, मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील – 344/- रुपये

परीक्षा आणि दिनांक
1 मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 – 09 जुलै 2022
पोलीस उपनिरीक्षक – 17 जुलै 2022
राज्य कर निरीक्षक -24 जुलै 2022
सहाय्यक कक्ष अधिकारी -31 जुलै 2022

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now