MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती जाहीर
MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 मार्च 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 39
रिक्त पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असावे
परीक्षा फी :
अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा