---Advertisement---

MSEB मार्फत मुंबई येथे भरती ; जाणून घ्या पात्रता

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSEB Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : –

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) संचालक (ऑपरेशन्स) / Director (Operations) –
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयातील पदवीधर अभियंता सह किमान २० वर्षे अनुभव

२) कार्यकारी संचालक / Executive Director
शैक्षणिक पात्रता :
०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी किंवा समतुल्य ०२) किमान १५ वर्षे अनुभव

वयाची अट : २८ ऑक्टोबर २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.
परीक्षा फी : ८००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager (HR) MSEB Holding Company Ltd., 4th Floor, HSBC Bank Building, M.G.Road, Fort, Mumbai-400 001 Phone No: 022-22608383.

अधिकृत संकेतस्थळ : www.msebindia.com
जाहिरात (Notification – Director) : येथे क्लीक करा
जाहिरात (Notification – Executive Director) : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now