महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग येथे विविध पदांच्या एकूण १०९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.
एकूण जागा : १०९
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) – १०५
शैक्षणिक पात्रता : उमेदवार एस.एस.सी. उत्तीर्ण व आय.टी.आय. २ वर्षाचा संबधित ट्रेड मध्ये कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
२) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी – ०२
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून (मेकॅनिक) अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा (ऑटोमोबाईल) बीई किंवा अभियांत्रिकी पदविका
३) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस)/ – ०२
शैक्षणिक पात्रता : १० + २ परीक्षा (टेक्निकल) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह व्यावसायिक अभ्यासक्रम
वयोमर्यादा : १७ ते ३८ वर्षे. [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५९०/- रुपये [मागासवर्गीय – २९५/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
प्रशिक्षणार्थी (Notification) जाहिरात : येथे क्लिक करा
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी (Notification)जाहिरात : येथे क्लिक करा