⁠
Jobs

८ वी उत्तीर्णांना संधी ; MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात आठवी उत्तीर्ण असलेल्यांना संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा येथे वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

पदाचे नाव : वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)/ Welder (Gas & Electric)

शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,०००/- रुपये ते ७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button