⁠
Jobs

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 50 जागांसाठी भरती

MSRTC Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10 वी (दहावी / एस.एस.सी.) पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 250/- रुपये
विद्यावेतन: रुपये ४५०/- दरमहा

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button