Mumbai University 2022 : मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती जाहीर

Published On: सप्टेंबर 2, 2022
Follow Us

University of Mumbai Bharti 2022: मुंबई विद्यापीठात : मुख्य कार्यकारी अधिकारी व कनिष्ठ अभियंता या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.mu.ac.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठ भर्ती मंडळ, मुंबई यांनी ऑगस्ट 2022 च्या जाहिरातीत मुख्य कार्यकारी अधिकारी व कनिष्ठ अभियंता या पदांसाठी एकूण 09 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 09

पदाचे नाव:

मुख्य कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर पदवी

कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी

नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2022
फी: 200/- Rs

निवड पद्धत: चाचणी आणि मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : https://mu.ac.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
Post 1: येथे क्लिक करा
Post 2: येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now