⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवी पाससाठी नोकरीची संधी! 178 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा: 178
रिक्त पदाचे नाव : विभाग निरीक्षक (Ward Inspector)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
पगार
: 29,200/- ते 92,300/- पर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article