बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 690 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 690
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT किंवा समतुल्य
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77
शैक्षणिक पात्रता : (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 41,800/- ते 1,32,300/-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 41,800/- ते 1,32,300/-
दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 44,900/- ते 1,42,400/-
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) -44,900/- ते 1,42,400/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024 26 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा