Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 15
रिक्त पदाचे : कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 50,000/- ते 60,000/-
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता –सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदर भवन, एस. व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001
अधिकृत वेबसाईट : https://mumbaiport.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा