एकूण जागा : १६
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी ०२) एमडी.
वय मर्यादा : ३५ वर्षापर्यंत
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 2 ऱ्या आणि 4 थ्या शनिवार, रविवार वगळता आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल रिक्रिएशन क्लब, मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व), मुंबई – 400037
अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in
जाहिरात (Notification): पहा