⁠
Jobs

MPT मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदवी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; पगार ४० हजार

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये कनिष्ठ नियोजक पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने कार्याचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पदांचे नाव : कनिष्ठ नियोजक/ Jr. Planner

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेत पदवी ०२) अनुभव.

वयोमर्यादा : ५५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Mumbai – 400001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaiport.gov.in

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Related Articles

Back to top button