महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदांची भरती

MWRRA Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. ही भरती सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी असणार आहे. याबातची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 14 व 15 फेब्रुवारी ही आहे.

एकूण जागा : ११

रिक्त पदाचे नाव :
1) संचालक / Director 02
2) उपसंचालक / Deputy Director 03
3) सहायक संचालक / Assistant Director 03
4) अवर सचिव / Under Secretary 01
5) कक्ष अधिकारी / Section Officer 02

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर पदवी.
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : 81,540/- रुपये ते 1,35,720/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 14 व 15 फेब्रुवारी
मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.

अधिकृत संकेतस्थळ : www.mwrra.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment