एकूण जागा : ७५
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
०१) प्रादेशिक कार्यालये / टीई/ Regional Offices/TEs ६५
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विदयापीठ/ संस्थेतून कृषी पदव्युत्तर पदवी (प्रथम वर्ष पूर्ण केल्या) आणि संबंधित विभाग (पशुवैद्यकीय, मत्स्यपालन इ.), कृषी-व्यवसाय, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि व्यवस्थापन.
०२) मुख्य कार्यालय/ Head Office १०
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विदयापीठ/ संस्थेतून कृषी पदव्युत्तर पदवी (प्रथम वर्ष पूर्ण केल्या) आणि संबंधित विभाग (पशुवैद्यकीय, मत्स्यपालन इ.), कृषी-व्यवसाय, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि व्यवस्थापन.
परीक्षा फी: परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.nabcons.com
जाहिरात : पाहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा