⁠  ⁠

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

NABARD Recruitment 2022 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये विविध पदांसाठी भरती आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण २१ जागांसाठी ही भरती निघाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे. 

एकूण जागा : २१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी / Chief Technology Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून प्रथम श्रेणी कॉम्प्युटर सायन्स/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी किंवा एमसीए ०२) १५ वर्षे अनुभव

२) वरिष्ठ एंटरप्राइझ आर्किटेक्ट / Senior Enterprise Architect ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून आयटी/ अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक/ आयटी मध्ये बी.एस्सी किंवा बीसीए/ एमसीए ०२) ०८ वर्षे अनुभव

३) सोल्यूशन आर्किटेक्ट (सॉफ्टवेअर) / Solution Architect (Software) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/ अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक/ एमसीए ०२) १० ते १२ वर्षे अनुभव

४) डेटाबेस विश्लेषक-सह-डिझायनर / Database Analyst-cum-Designer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/ अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक/ एमसीए ०२) ०६ ते ०८ वर्षे अनुभव

५) UI/UX डिझायनर आणि विकसक / UI/UX Designer & Developer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून विज्ञान किंवा अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा एमसीए ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

६) वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (फुल स्टॅक जावा) / Senior Software Engineer (Full Stack Java) ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/ अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक किंवा एमसीए ०२) ०६ ते ०८ वर्षे अनुभव

७) सॉफ्टवेअर अभियंता (फुल स्टॅक जावा) / Software Engineer (Full Stack Java) ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/ अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक किंवा एमसीए ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

८) बिझनेस इंटेलिजन्स रिपोर्ट डेव्हलपर / Business Intelligence Report Developer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून आयटी/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये बी.ई. / बी.टेक किंवा एमसीए ०२) ०४ ते ०५ वर्षे अनुभव

९) QA अभियंता / QA Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून विज्ञान किंवा अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा एमसीए ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

१०) डेटा डिझायनर / Data Designer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून बी.टेक (कोणत्याही शाखेतील) / एमसीए ०२) १० वर्षे अनुभव

११) BI डिझायनर / BI Designer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून बी.टेक (कोणत्याही शाखेतील) / एमसीए ०२) ०९ वर्षे अनुभव

१२) व्यवसाय विश्लेषक / Business Analysts ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून बी.टेक / एमसीए ०२) ०४ वर्षे अनुभव

१३) अनुप्रयोग विश्लेषक / Application Analysts ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून बी.टेक / एमसीए ०२) ०४ वर्षे अनुभव

१४) ईटीएल डेव्हलपर्स / ETL Developers ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून बी.टेक / एमसीए ०२) ०४ वर्षे अनुभव

१५) पॉवर बीआय डेव्हलपर्स / Power BI Developers ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित संस्थाकडून बी.टेक (कोणत्याही शाखेतील) / एमसीए ०२) ०९ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : ८००/- रुपये [SC/ST/PWBD – ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.nabard.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article