NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 189 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 11, 2022
Follow Us

NALCO Recruitment 2022: नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मार्फत 189 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 189

पदाचे नाव: ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी
1. मेकॅनिकल 58
2. इलेक्ट्रिकल 41
3. इंस्ट्रुमेंटेशन 32
4. मेटलर्जी 14
5. केमिकल 14
6. माइनिंग (MN) 10
7. सिव्हिल (CE) 07
8. केमिस्ट्री (CY) 13

शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: 55% गुण]     (ii) GATE 2022

वयोमर्यादा:  11 सप्टेंबर 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2022 (04:30 PM)

फी: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/PWD: 100/-]

नोकरी ठिकाण : भुवनेश्वर

अधिकृत संकेतस्थळ : http://nalcoindia.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now