NARI राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ०६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२१ आहे.
एकूण जागा : ०६
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा इंटरमेडिएट ०२) ०२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा : २६ एप्रिल २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : recruitment.nar@gamil.com
अधिकृत संकेतस्थळ : www.nari-icmr.res.in
जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा