---Advertisement---

नाशिक महानगरपालिकेमध्ये ३५२ जागांसाठी भरती ; विना परीक्षा मिळणार नोकरी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

नाशिक महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण 352 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा : ३५२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) एम.डी. रेडिओलॉजिस्ट/ Radiologists ०१
शैक्षणिक पात्रता : एम. डी./डीएनबी/ रेडीओलॉजी डीएमआरडी/ डीएमआरई

२) एम.डी. मायक्रोबायोलॉजिस्ट/ Microbiologist ०१
शैक्षणिक पात्रता : एम.बी. बी. एस., एम. डी. (मायक्रोबायोलॉजी)

३) वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.)/ Medical Officer ५०
शैक्षणिक पात्रता : एम. बी. बी. एस.

४) आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer ५०
शैक्षणिक पात्रता : बी. ए. एम. एस.

५) स्टाफ नर्स/ Staff Nurse १००
शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी. नर्सिंग किंवा जी. एन. एम.

६) ए.एन.एम./ ANM १००
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, ऑग्झिलरी नर्स मिडवाईफ

७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ५०
शैक्षणिक पात्रता : एम. एल.टी./बी. एस्सी ., डी. एम. एल. टी. कोर्स

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :
१) एम.डी. रेडिओलॉजिस्ट/ Radiologists – २,००,०००/-
२) एम.डी. मायक्रोबायोलॉजिस्ट/ Microbiologist – १,००,०००/-
३) वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.)/ Medical Officer – १,००,०००/-
४) आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer – ६०,०००/-
५) स्टाफ नर्स/ Staff Nurse – २०,०००/-
६) ए.एन.एम./ ANM – १७,०००/-
७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician – १७,०००/-

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका नाशिक.

निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखतीची तारीख : 15 एप्रिल 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : www.nashikcorporation.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक्क करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now