नाशिक महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या ३४६ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२, २३, २६ आणि २७ जुलै २०२१ रोजी आहे.
एकूण जागा : ३४६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) भिषक २८
शैक्षणिक पात्रता : एम.डी. मेडीसीन चेस्ट / डी.एन.बी./ एफ.सी.पी.एस.
२) भूलतज्ञ ०६
शैक्षणिक पात्रता : एम.डी. / डी.ए.
३) वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) ४०
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.
४) हॉस्पिटल मॅनेजर १२
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. (हेल्थ केअर/हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन)/ एम.पी.एच./एम.एच.ए.
५) स्टाफ नर्स ५०
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग किंवा जी.एन.एम.
६) ए.एन.एम. २००
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, ऑग्झिलरी नर्स मिडवाईफ
७) एक्स-रे-टेक्निशियन ०३
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. व ई.सी.जी. व एक्स-रे टेक्निशियन कोर्स पास
८) ई.सी.जी. टेक्निशियन ०७
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. व ई.सी.जी. कोर्स पास
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१ भिषक – २,५०,०००/-
२ भूलतज्ञ – १,५०,०००/-
३ वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) – १,००,०००/-
४ हॉस्पिटल मॅनेजर – २५,०००/-
५ स्टाफ नर्स – २०,०००/-
६ ए.एन.एम. – १७,०००/-
७ एक्स-रे-टेक्निशियन – १७,०००/-
८ ई.सी.जी. टेक्निशियन – १७,०००/-
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22, 23, 26 & 27 जुलै 2021 (पदांनुसार)
मुलाखतीचे ठिकाण : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक.
अधिकृत संकेतस्थळे : www.nashikcorporation.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा