NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम मार्फत 750 जागांवर भरती

Published On: जून 23, 2023
Follow Us

NATS Recruitment 2023 नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 750

रिक्त पदाचे नाव :
1) पदवीधर किंवा पदवी (अभियांत्रिकी आणि गैर-अभियांत्रिकी) शिकाऊ उमेदवार-650
2) तंत्रज्ञ (डिप्लोमा धारक) शिकाऊ उमेदवार-100

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : कोणत्याही शाखेतील पदवीधर
पद क्र. 2 : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा (पूर्णवेळ)
आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पहा

वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा प्रशिक्षणार्थी नियमानुसार पाळली जाईल.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झाल्यावर उमेदवाराला दरमहा 08 ते 10 हजार रुपये वेतन मिळेल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mhrdnats.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now