⁠  ⁠

मुंबई नेव्हल डॉकयार्डात विविध पदांच्या 281 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Naval Dockyard Mumbai Bharti 2023 मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023  (11:59 PM) आहे

एकूण जागा : 281

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

रिक्त पदाचा तपशील :

One Year Training
1) फिटर 42
2) मेसन (BC) 08
3) I&CTSM 03
4) इलेक्ट्रिशियन 38
5) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 24
6) इलेक्ट्रोप्लेटर 01
7) फाउंड्रीमन 01
8) मेकॅनिक डिझेल 32
9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07
10) MMTM 12
11) मशीनिस्ट 12
12) पेंटर (G) 09
13) पॅटर्न मेकर 02
14) मेकॅनिक Reff. AC 07
15) शीट मेटल वर्कर 03
16) पाईप फिटर 12
17) शिपराईट (वुड) 17
18) टेलर (G) 03
19) वेल्डर (G & E) 19
Two Year Training
1) रिगर शिपराईट (स्टील) 12
2) फोर्जर आणि हीट ट्रीटर 01
3) शिपराईट (स्टील) 16

शैक्षणिक पात्रता:
रिगर:
08वी उत्तीर्ण
फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: वय. उमेदवारांचे वय 14 वर्षे पूर्ण आणि 21 वर्षांपेक्षा कमी असावे, म्हणजेच “21 नोव्हेंबर 2002 ते 21 नोव्हेंबर 2009” दरम्यान जन्मलेला असावा. 14 नोव्हेंबर 1996 च्या नुसार सध्याच्या नियमांनुसार आणि संरक्षण कर्मचार्‍यांच्या किंवा नौदल नागरिकांच्या वॉर्डांनुसार SC/ST साठी वयात सवलत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 6000/- ते 7000/-
शारीरिक पात्रता :
उंची 150 सेमी, वजन 45 किलो पेक्षा कमी नाही, छातीचा विस्तार 5 सेमी जास्त, डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त), बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे आवश्यक आहे. शारीरिक फिटनेस मानके 14 नोव्हेंबर 1996 च्यानुसार आहेत.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023 (11:59 PM)
परीक्षा: सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article