नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Published On: ऑक्टोबर 29, 2023
Follow Us

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 07

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी
नोकरी ठिकाण: नवी मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: 17 नोव्हेंबर 2023.
मुलाखतीची पत्ता: नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मध्ये नवी मुंबई महागरपालिका.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now