⁠  ⁠

नवोदय विद्यालय समितीमध्ये 500 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

Navodaya Vidyalaya Bharti 2024 नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 500

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) PGTs -217
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
2) TGTs -283
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed./CTET

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 50 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश, छत्तीसगड & ओडिसा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट: https://www.navodaya.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

पद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online

    Share This Article
    Leave a comment