---Advertisement---

भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टरमध्ये 362 जागांसाठी भरती ; ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. वेतन 56900 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Navy HQ Bharti 2023 दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांडमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. Indian Navy HQ ANC Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 362

---Advertisement---

पदाचे नाव: ट्रेड्समन मेट
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : या भरतीसाठी परीक्षा फी आकारली जाणार नाही
पगार : 18000/- ते 56900/- रुपये

नोकरी ठिकाण: अंदमान & निकोबार
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.andaman.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now