---Advertisement---

NDA मार्फत खडकवासला येथे 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NDA Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : २५१

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) निम्न श्रेणी लिपिक 27
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) पेंटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण/ ITI (पेंटर) (ii) 02 वर्षे अनुभव
3) ड्राफ्ट्समन 01
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) + 02 वर्षे अनुभव
4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
5) कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
6) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
शैक्षणिक पात्रता :
i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
7) कुक 12
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण/ITI (कुक) (ii) 02 वर्षे अनुभव
8) फायरमन 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
9) ब्लॅकस्मिथ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे & टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल प्रमाणपत्र
10) TA-बेकर & कन्फेक्शनर 02
शैक्षणिक पात्रता :
ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव
11) TA-सायकल रिपेरर 05
शैक्षणिक पात्रता :
ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव
12) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 182
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: 20 जानेवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – NDA खडकवासला, पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :  www.nda.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now