⁠  ⁠

वनविभागातील भरतीसंदर्भात नवीन GR आला, जाणून घ्या भरतीबाबत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Maharashtra Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभाग मध्ये लवकरच मोठी पदभरती होणार आहे. अशातच आता या भरतीबाबत नवीन GR प्रसिद्ध झाला आहे. त्यात वन विभाग भरती गट क, गट ड संवर्गातील पदे भरण्यासंदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या मध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. या बद्दल पूर्ण माहितीसाठी दिलेले परिपत्रक बघावे.

GR पाहण्यासाठी येथे क्लीक करा

वन विभागात होणार 9640 पदांसाठी लवकरच भरती

रिक्त पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार :
वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

Share This Article