NHAI मध्ये मॅनेजरल लेवल : ४१ जागा पदभरती

NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA : Ministry of Road Transport & Highways
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील उप प्रबंधक पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपप्रबंधक पदांच्या एकूण ४१ जागा
Deputy Manager (Technical)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी प्राप्त
वय मर्यादा : ३०
भरती/निवड निकष : GATE Score (Graduate Aptitude Test in Engineering (GATE) Score 2021 in Civil Engineering)

Level 10 of Pay Matrix of 7th CPC
(Pre- revised: Pay Band-3 [(Rs.15,600-39,100/-) + Grade Pay of Rs.5400/-)] with Central DA


अर्ज करण्याची शेवटची तारीख
– दिनांक २८ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://nhai.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

Online Apply : येथे क्लिक करा

Leave a Comment