⁠  ⁠

NHM Palghar : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 81 जागांसाठी भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

NHM Palghar Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM पालघर भर्ती 2022 (NHM Palghar Bharti 2022) 81 वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), आणि स्टाफ नर्स पदांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2022.

एकूण जागा : 81

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

MPW (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण : पालघर 

वयोमर्यादा:  18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता: नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

अर्ज शेवटचे करण्याची तारीख:  08 ऑगस्ट 2022  (06:00 PM)

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.zppalghar.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article