⁠  ⁠

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांच्या 78 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Pune) पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Pune Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ७८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) बालरोगतज्ञ 05
शैक्षणिक पात्रता
: एमडी / डीएनबी बालरोग / डीसीएच MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

2) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 22
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

3) स्टाफ नर्स 42
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग MNC कडील नोंदणी अनिवार्य

4) स्त्रीरोगतज्ञ 02
शैक्षणिक पात्रता :
एमडी OBGY / एमएस OBGY / डिजिओ MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

5) भूलतज्ञ 02
शैक्षणिक पात्रता :
एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

6) समुपदेशक 02
शैक्षणिक पात्रता :
०१) सामाजिक कार्यात मास्टर ०२) वर्ष अनुभव

7) लेखापाल 02
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.कॉम सह टॅली प्रमाणपत्र ०२) MS-CIT

8) सांख्यिकी सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता :
०१) सांख्यिकी किंवा गणितात पदवी ०२) MS-CIT

वयाची अट:
पद क्र.1, 2, 4 & 5: 70 वर्षांपर्यंत
पद क्र.3, 6, 7 & 8: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : १५०/- रुपये
पगार : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: पुणे & PCMC
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article