राष्ट्रीय तपासणी संस्था मार्फत विविध पदांच्या १० जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : १०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) जीवशास्त्र तज्ञ/ Biology Expert ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मानवी जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र / प्राणीशास्त्र यांचे फॉरेन्सिक विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.
२) सायबर फॉरेन्सिक परीक्षक/ Cyber Forensic Examiner ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
३) फिंगर प्रिंट एक्सपर्ट/ Finger Print Expert ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.
४) क्राइम सीन असिस्टंट/ Crime Scene Assistant ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर्स पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
५) छायाचित्रकार/ Photographer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा धारक ०३) ०३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : २७ जुलै २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वेतनमान (Pay Scale) :
For Finger Print Expert, Cyber Forensic Examiner, and Biology Expert Post Salary Rs. 56100 to Rs. 177500/- Per month.
For Crime Scene Assistant Post Salary Rs. 44900 to Rs. 142400/- Per month.
For Photographer Post Salary Rs. 35400 to Rs. 112400/- Per month.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जुलै २०२१ आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Adm), NIA Headquarters, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
अधिकृत संकेतस्थळ : www.nia.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा