⁠  ⁠

NIIH : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर येथे भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

NIIH Chandrapur Recruitment 2022: NIIH चंद्रपूर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी चंद्रपूर) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करावा.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:

शास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : MBBS /BAMS /BHMS

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
शैक्षणिक पात्रता : M.A. in Sociology/MSW Graduates

स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : Diploma Nursing OR Midwifery (GNM)

डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : Intermediate or 12th pass

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

वयोमर्यादा: 40 years
वेतन श्रेणी: 18000/- to 64,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: फी नाही
निवड पद्धत: ऑनलाइन मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : main.icmr.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
लिंक 1 : येथे क्लीक करा
लिंक 2: येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करा : येथे क्लीक करा

Share This Article