⁠  ⁠

NIN Pune : पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीमध्ये विविध पदांची बंपर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2024 पासून सुरु आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 43

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अकाउंटंट 01
शैक्षणिक पात्रता : (
i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 02
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण किंवा ITI
4) रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD
5) फिजिओथेरपिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
6) मेडिकल सोशल वर्कर 01
शैक्षणिक पात्रता
: (i) समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
7) स्टाफ नर्स 01
शैक्षणिक पात्रता
: B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव

8) नर्सिंग असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
9) लॅब टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :
i) 12वी उत्तीर्ण (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
10) नेचर केयर थेरेपिस्ट 12
शैक्षणिक पात्रता
: (i) ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT) (ii) 01 वर्ष अनुभव
11) प्लंबर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
12) इलेक्ट्रिशियन 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन) (iii) 01 वर्ष अनुभव
13) लाँड्री अटेंडंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
14) गार्डनर 02
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) नर्सरी ट्रनिंग पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव
15) हेल्पर (आया वॉर्ड बॉय) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

16) केयर टेकर (वॉर्डन) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
17) ऑफिस असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
18) ड्राइवर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
19) रिसेप्शनिस्ट 02
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
20) फायर & सिक्योरिटी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान (iii) 03 वर्षे अनुभव
21) लायब्ररी असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
22) मेडिकल रेकॉर्ड कीपर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण ii) मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी (iii) 05 वर्षे अनुभव
23) स्टोअर कीपर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 फेब्रुवारी 2024 रोजी,18 ते 40 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS: फी नाही]
पद क्र.4 ते 23: फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.ninpune.ayush.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article