एकूण जागा : २
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) संशोधन सहाय्यक -I/ Research Assistant-I
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव.
२) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/ Scientific Administrative Assistant
शैक्षणिक पात्रता : जीवशास्त्र / संगणक विज्ञान विषयातील पदवीधर
वय मर्यादा : ४० ते ५०
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021
अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in
जाहिरात (Notification): पहा