⁠  ⁠

नीति आयोग NITI Aayog अंतर्गत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण पदसंख्या : 39

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:

1) सिनियर रिसर्च ऑफिसर/रिसर्च ऑफिसर 13
शैक्षणिक पात्रता
: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/MBBS/B.E/B.Tech/मॅनेजमेंट PG डिप्लोमा (ii) 05/03 वर्षे अनुभव

2) इकोनॉमिक ऑफिसर 12
शैक्षणिक पात्रता:
(i) अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्र किंवा इकोनोमेट्रिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

3) डायरेक्टर 11
शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/MBBS/B.E/B.Tech/मॅनेजमेंट PG डिप्लोमा (ii) 10 वर्षे अनुभव

4) डेप्युटी डायरेक्टर जनरल 03
शैक्षणिक पात्रता
: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/MBBS/B.E/B.Tech/मॅनेजमेंट PG डिप्लोमा (ii) 15 वर्षे अनुभव

वयाची अट : २४ डिसेंबर २०२० रोजी २६/३३/३५ ते ३०/४०/५० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,६५,०००/- रुपये 

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहायक विभाग अधिकारी – SRO, DMEO, NITI आयोग, कक्ष क्र. 431, चौथा मजला, एनआयटीआय भवन, संसद मार्ग, नवीन दिल्ली – 110011

इतर पदांकरिता : DMEO, NITI Aayo

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज : Apply Online 

Share This Article