CMYKPY अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 15, 2024
Follow Us

NMMC CMYKPY Recruitment 2024 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत सहा महिन्याच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणेकामी १९४ जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर शिबिरासाठी हजर राहावे लागेल. शिबिराची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 194

पदाचे नाव : विविध युवा प्रशिक्षण पदे
शैक्षणिक पात्रता: 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नवी मुंबई
परीक्षा फी: फी नाही.
शिबिराचे ठिकाण: महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई
शिबिराची तारीख: 20 ऑगस्ट 2024
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now