नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 132 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

Published On: फेब्रुवारी 20, 2026
Follow Us

NMMC Recruitment 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2026 (11:55 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा: 132

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावगटपद संख्या
1वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)गट-अ113
2सहाय्यक आयुक्तगट-ब05
3महापालिका उपसचिव01
4सहाय्यक विधि अधिकारी01
5कनिष्ठ अभियंता (विद्युत)गट-क08
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)04
Total 132

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: विद्युत अभियांत्रिकी पदवी
पद क्र.6: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी:खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026 01 मार्च 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

शुद्धीपत्रकClick Here

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीपद क्र. 1: Click Here
पद क्र.2 ते 4: Click Here
पद क्र.5 & 6: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now